
MADAM COMMISSIONER
Imprint: Pan
Synopsis
‘प्रामाणिक, सक्षम, निष्पक्ष योद्धा’ ज्युलिओ रिबेरो
‘लक्षवेधक’ ट्रिब्यून
‘सिस्टीम समोर धडाडीने उभी राहिलेली पहिली महिला पोलीस अधिकारी’ शोभा दे
‘एक अद्भुत, निराळी कथा’ सायरस ब्रोचा
‘वाचायलाच हवे, असे महत्त्वाचे पुस्तक’ इंडियन एक्सप्रेस
भारतातील सर्वांत प्रामाणिक, निडर पोलीस अधिकाऱ्यांपैकी एकाची अतुलनीय गाथा
भारताच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीमधून पदवी प्राप्त करणाऱ्या मीरां चढ्ढा बोरवणकर या १९८१च्या बॅचमधील एकमेव महिला. अकादमीतून बाहेर पडल्यावर आपल्या कारकिर्दीत कित्येक संवेदनशील आणि वादग्रस्त प्रकरणांची...
Details
296 pages
Imprint: Pan